कुलभूषण जाधव : पाकिस्तानी अधिकाऱ्यानं दिली कबुली

कुलभूषण जाधव : पाकिस्तानी अधिकाऱ्यानं दिली कबुली

पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटलाय. कुलभूषण जाधवांचं पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी इराणमधून अपहरण करून पाकिस्तानात आणण्यात आल्याचं पाकिस्तानच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं मान्य केलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं गेल्या वर्षी ३ मार्च रोजी जाधवला पाकिस्तानच्या बलूचिस्तानमधून अटक केल्याचा दावा चुकीचा असल्याचंच सिद्ध होतंय. इराणमधून बलूचिस्तानात नेऊन तिथं अटक दाखवण्यात आली.

 इंडोनेशियाची राजधानी जकार्ता दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरली

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरली

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहर दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरलं. बॉम्बस्फोटात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. तर अनेक जण या स्फोटात जखमी झाले आहेत.

कपडे न घातला राहतात या गावात लोकं

कपडे न घातला राहतात या गावात लोकं

प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती असते. प्रत्येकाच्या रिती वेगळ्या असतात. आज तुम्हाला अशा गावाबद्दल सांगणार आहोत ज्या बद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल. स्पीलप्लाट्ज नावाच्या या गावात येथे राहणारे कोणत्याही व्यक्ती कपडे नाही घालत. या जगात येथील लोकं कपडे न घालता जीवन जगतात.

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा कांगावा

भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या चौकी उध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताननं आता नवा कांगावा सुरु केलाय.

 ५४ मुस्लिम देशांनी असा केला पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांचा अपमान

५४ मुस्लिम देशांनी असा केला पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांचा अपमान

 पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना साऊदी जाऊन ट्रम्प यांच्याशी बोलण्याची संधी देण्यात आली नाही. पाकिस्तानी मीडियाने ट्रम्प समोर झालेल्या अपमानाबद्दल शरीफ यांच्यावर टीकेची झोड घेतली. 

 सेल्स गर्लने चालवली अशी कार की ग्राहक घाबरून ओरडायला लागले... WATCH VIDEO

सेल्स गर्लने चालवली अशी कार की ग्राहक घाबरून ओरडायला लागले... WATCH VIDEO

 फॉर्मुला कार रेसिंग तुम्ही टीव्हीवर पाहिली असेल गाड्यांचा वेग हवेशी स्पर्धा करतो.

पाकिस्तान वायुसेना प्रमुखाची भारताला धमकी

पाकिस्तान वायुसेना प्रमुखाची भारताला धमकी

भारतीय लष्करानं नौशेरा सेक्टरमध्ये पाकच्या चौक्या उद्धवस्त केल्यानं आता पाकिस्तानच्या पायाखलाची जमीन सरकली आहे. आज पाकिस्तानचे वायुसेना प्रमुखांनी भारताला धमकी दिली आहे. 

बंदुकीच्या धाकावर विवाह करणाऱ्या उजमाला दिलासा, भारतात परतणार

बंदुकीच्या धाकावर विवाह करणाऱ्या उजमाला दिलासा, भारतात परतणार

पाकिस्तानात जबरदस्तीनं विवाह करून अडकलेली भारतीय महिला उजमा अखेर भारतात परतणार आहे. उजमाला मायदेशी परतण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानं परवानगी दिलीय. 

 Video: अचानक हवेत उडणारा साप लोकांवर पडला, ३ कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ...

Video: अचानक हवेत उडणारा साप लोकांवर पडला, ३ कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ...

 साप किंवा अजगराचे नाव ऐकले तर सर्वांना भीती वाटते. सापाचा उल्लेख जरी केला तर अंगावर काटा येतो, विचार करा तुम्ही चालत असाल आणि तुमच्या हातात अचानक साप येईल, तर तुमची हात काय होईल. 

५ तासांच्या लढाईत मगरीला गिळले अजगराने... पाहा थरार...

५ तासांच्या लढाईत मगरीला गिळले अजगराने... पाहा थरार...

 जनावरांमध्ये नेहमी स्वतःला ताकदवान दाखविण्याची लढाई सुरू असते. कारण जो कमजोर पडला तो दुसऱ्याचे भोजन बनतो. पण मुकाबला बरोबरीचा असेल तर अशात निकाल लागणे कठीण असते. 

 ज्यांना इंदिरांनी वाढवलं, त्यांनीच राजीव यांची हत्या केली?

ज्यांना इंदिरांनी वाढवलं, त्यांनीच राजीव यांची हत्या केली?

राजीव गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एलटीटीईच्या माजी कमांडरनं एक खळबळजनक खुलासा केला आहे.

मॅनचेस्टरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान स्फोट, १९ जणांचा मृत्यू

मॅनचेस्टरमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान स्फोट, १९ जणांचा मृत्यू

ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झालाय. 

आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मराठी माणूस

आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मराठी माणूस

आयर्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत चक्क एक मराठी माणूस आहे. लिओ वराडकर असं त्यांचं नाव आहे. वराडकर यांचं कुटुंब मुळचं कोकणातलं. त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईमध्ये झाला.

आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

आयआयटी शिकागोमध्ये झालं भारतीय संस्कृतीचं दर्शन

वयानं मोठ्यांना पाया पडण्याची भारतीय संस्कृती आपल्या चांगल्याच परिचयाची आहे.

Sea lion ने अचानक मुलीला पकडले जबड्यात, पाहा पुढे काय झालं...

Sea lion ने अचानक मुलीला पकडले जबड्यात, पाहा पुढे काय झालं...

 सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. कॅनडातील हा व्हिडिओ असून शरिराचा थरकाप उडविणारा हा व्हिडिओ आहे. या  व्हिडिओ एक मुलगी किनाऱ्यावर बसली होती. तेव्हा समुद्र सिंह आला आणि त्याने जबड्यात तिला पकडले आणि पाण्यात घेऊन गेला. 

पाकिस्तानात आणखी एका भारतीयाला अटक

पाकिस्तानात आणखी एका भारतीयाला अटक

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात आणखीन एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

मेट्रोच्या दारात बोटं अडकल्याने तरूणाची फरपट

मेट्रोच्या दारात बोटं अडकल्याने तरूणाची फरपट

चीनमध्ये तरूणाची बोटं मेट्रोच्या दारात अडकल्याने, त्याची मेट्रोसह फरपट झाली. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानकडून पुन्हा याचिका दाखल

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानकडून पुन्हा याचिका दाखल

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर रोख लावल्यानंतर आणि त्यांना काऊंसिलर देण्याच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयावर पुन्हा रिव्यू पिटीशन दाखल केली आहे.

कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानी वकिलांची फी माहीत आहे का?

कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानी वकिलांची फी माहीत आहे का?

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून वकील हरीश साळवे यांनी केवळ एक रुपया मानधन म्हणून घेतलं... पण, तुम्हाला हे माहीत आहे का की पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्यासाठी पाकिस्तानचे वकील खैबर कुरैशी यांनी किती मानधन घेतलं...?

स्वीच बोर्ड मागे लपून बसला होता भयंकर जीव

स्वीच बोर्ड मागे लपून बसला होता भयंकर जीव

ऑस्ट्रेलियामध्ये एका कुटुंबाच्या घरात पुन्हा पुन्हा शॉर्ट सर्किट होत होतं.