Latest India News

विरोधक आतापासूनच २०१९ च्या पराभवाची कारणं शोधायला लागलेत- मोदी

विरोधक आतापासूनच २०१९ च्या पराभवाची कारणं शोधायला लागलेत- मोदी

आमची युती ही सव्वाशे कोटी जनतेशी आहे.

Jan 20, 2019, 04:14 PM IST
राम मंदिरासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा द्यायला तयार- विहिंप

राम मंदिरासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा द्यायला तयार- विहिंप

विहिंपची ही भूमिका भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Jan 20, 2019, 02:37 PM IST
भाजपसोबत असलो तरी मायावतींवरील टीका खपवून घेणार नाही- रामदास आठवले

भाजपसोबत असलो तरी मायावतींवरील टीका खपवून घेणार नाही- रामदास आठवले

मी असतो तर आतापर्यंत कारवाई केली असती.

Jan 20, 2019, 01:27 PM IST
भारतात दहशत पसरवण्यासाठी दाऊदने आखला होता RSS नेत्यांच्या हत्येचा प्लॅन

भारतात दहशत पसरवण्यासाठी दाऊदने आखला होता RSS नेत्यांच्या हत्येचा प्लॅन

वली मोहम्मद सैफी याला दुबईतून फोन आला होता.

Jan 20, 2019, 12:42 PM IST
काश्मीर भारताचाच, पाकिस्तानने लुडबुड थांबवावी- ओवेसी

काश्मीर भारताचाच, पाकिस्तानने लुडबुड थांबवावी- ओवेसी

पाकिस्तानात केवळ मुस्लीम व्यक्तीच राष्ट्रपती होऊ शकतो.

Jan 20, 2019, 11:48 AM IST
अमित शहांना रुग्णालयातून डिस्चार्ज, विजय संकल्प मेळाव्याला मुकणार

अमित शहांना रुग्णालयातून डिस्चार्ज, विजय संकल्प मेळाव्याला मुकणार

एम्स रुग्णालयातील काहीजणांना मी ओळखतो.

Jan 20, 2019, 11:33 AM IST
नरेंद्र मोदी रणगाड्यावर स्वार होतात तेव्हा...

नरेंद्र मोदी रणगाड्यावर स्वार होतात तेव्हा...

याठिकाणी के ९ वज्रसोबतच भविष्यातल्या अत्याधुनिक तोफांची निर्मिती केली जाणार आहे.

Jan 20, 2019, 11:09 AM IST
'आम्हाला कर्नाटकातील सरकार पाडायचे नाही, काँग्रेसनेच स्वत:च्या आमदारांना लपवले'

'आम्हाला कर्नाटकातील सरकार पाडायचे नाही, काँग्रेसनेच स्वत:च्या आमदारांना लपवले'

काँग्रेसशी युती करुन कुमारस्वामी यांनी सिद्धरामय्या यांच्यावर कुरघोडी केली होती.

Jan 20, 2019, 09:37 AM IST
मोदी-शहांची जोडी पुन्हा सत्तेत आली तर देशात पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत- केजरीवाल

मोदी-शहांची जोडी पुन्हा सत्तेत आली तर देशात पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत- केजरीवाल

जर्मनीत हिटलरने जे केले त्याची पुनरावृत्ती भारतात होईल

Jan 20, 2019, 07:58 AM IST
चीरहरण झालेल्या मायावतींनी खुर्चीसाठी सन्मान विकला; भाजप नेत्याकडून शेलक्या शब्दांत टीका

चीरहरण झालेल्या मायावतींनी खुर्चीसाठी सन्मान विकला; भाजप नेत्याकडून शेलक्या शब्दांत टीका

त्यावेळी सपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी गेस्ट हाऊसवर हल्ला केला होता.

Jan 20, 2019, 07:19 AM IST
विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही - नरेंद्र मोदी

विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही - नरेंद्र मोदी

 विकासाची कोणतीही दृष्टी नसलेल्या विरोधकांचा केवळ मोदी हटाव एवढाच एकमेव उद्देश आहे, अशी खिल्ली पंतप्रधानांनी उडवली. 

Jan 19, 2019, 07:19 PM IST
भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर, पक्षाकडून कारवाईचे संकेत

भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर, पक्षाकडून कारवाईचे संकेत

भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर दिसून आले. एवढ्यावर न थांबता त्यांनी आपल्याच सरकावर जोरदार हल्लाबोल चढवला. 

Jan 19, 2019, 05:17 PM IST
कोलकाता येथे भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा विरोधकांचा निर्धार

कोलकाता येथे भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा विरोधकांचा निर्धार

देशातल्या भाजपाविरोधकांचा संयुक्त भारत मेळावा कोलकात्यात पार पडला. या मेळाव्यात विरोधकांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला.  

Jan 19, 2019, 04:53 PM IST
संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, शरद पवारांचा भाजपवर निशाणा

संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, शरद पवारांचा भाजपवर निशाणा

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या महाआघाडीने कोलकात्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय.

Jan 19, 2019, 02:17 PM IST
जेएनयू प्रकरणात कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले

जेएनयू प्रकरणात कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले

उत्तर देण्यासाठी पोलिसांना 10 दिवसांचा अवधी दिला आहे.

Jan 19, 2019, 01:30 PM IST
भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक

भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक

पलक आणि महाराजांचा मोबाईल डेटा रिकवर केल्यानंतर दोघांची अश्लिल चॅटींग आणि विनायकशी झालेली बोलणी समोर आली.

Jan 19, 2019, 10:56 AM IST
DIGI Travel :चेहरा स्कॅन करुन विमानात बसण्याची परवानगी

DIGI Travel :चेहरा स्कॅन करुन विमानात बसण्याची परवानगी

 प्रवासाआधी बोर्डींग पास दाखवण्याचा तुमचा वेळ आता वाचणार आहे. 

Jan 19, 2019, 09:44 AM IST
मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत

मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत

 मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून धावणार आहे. 

Jan 19, 2019, 09:19 AM IST
आमदार फोडायला चौकीदाराकडे इतका पैसा कुठून आला; काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

आमदार फोडायला चौकीदाराकडे इतका पैसा कुठून आला; काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

भाजपकडून आमच्या आमदारांना ५० ते ७० कोटींची ऑफर देण्यात आली आहे.

Jan 18, 2019, 10:02 PM IST
संरक्षणमंत्री सितारामन यांचा मोठा निर्णय; सैन्य पोलिसांत २० टक्के महिलांची भरती होणार

संरक्षणमंत्री सितारामन यांचा मोठा निर्णय; सैन्य पोलिसांत २० टक्के महिलांची भरती होणार

गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना सैन्यात प्रवेश देण्याविषयी चर्चा सुरु आहे.

Jan 18, 2019, 09:25 PM IST