Pravin Dabholkar

-

पंड्यांच्या घरी हलला पाळणा, कृणाल पुन्हा झाला बाबा; ठेवलं खास नाव!

पंड्यांच्या घरी हलला पाळणा, कृणाल पुन्हा झाला बाबा; ठेवलं खास नाव!

Vaayu Krunal Pandya: पंड्या कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण पांड्या घराण्यात नव्या सदस्याने जन्म घेतलाय. कृणाल पांड्या याला मुलगा झालाय.

तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!

तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!

MP Salary, Facility: देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. महाराष्ट्रात 7 टप्प्यात निवडणुका होतायत.

'आधी लगीन लोकशाहीचं मग...' विविध ठिकाणी मुंडवळ्यांसह वधु-वर मतदान केंद्रात

'आधी लगीन लोकशाहीचं मग...' विविध ठिकाणी मुंडवळ्यांसह वधु-वर मतदान केंद्रात

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे.

पार्थ पवारांना पंतप्रधान मोदींसारखी सुरक्षा द्या! रोहित पवारांची मागणी

पार्थ पवारांना पंतप्रधान मोदींसारखी सुरक्षा द्या! रोहित पवारांची मागणी

Rohit Pawar On Parth Pawar Security: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आलीय.

दहावी, बारावीचा निकाल कधी? समोर आली अत्यंत महत्वाची अपडेट!

दहावी, बारावीचा निकाल कधी? समोर आली अत्यंत महत्वाची अपडेट!

SSC HSC Result: महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी असा प्रश्न वारंवार विचारला जातोय.

पुतण्याचा काकीवर जडला जीव; सर्वजण उडवाचे खिल्ली! काकाने बहाण्याने बोलावून पुढे जे केलं ते धक्कादायक

पुतण्याचा काकीवर जडला जीव; सर्वजण उडवाचे खिल्ली! काकाने बहाण्याने बोलावून पुढे जे केलं ते धक्कादायक

Agra Crime: पवित्र नात्यांना जेव्हा लोभ, लालसा, अनैतिक संबंधांचा वारा लागतो तेव्हा कुटुंबात नको ते घडत जाते. आग्रा येथील खेरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार समोर आला.

भाजप उमेदवाराच्या प्रचारात 'राम', 'सिते'ला पाहण्यासाठी गर्दी! खिसेकापूंकडून मोबाईल, पॉकेट लंपास

भाजप उमेदवाराच्या प्रचारात 'राम', 'सिते'ला पाहण्यासाठी गर्दी! खिसेकापूंकडून मोबाईल, पॉकेट लंपास

Robbed during the road show: देशभरात लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांचे नेते मोठ मोठ्या रॅली घेऊन मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत.

नारायण राणे की विनायक राऊत? शिक्षण, संपत्तीत कोण पुढे?

नारायण राणे की विनायक राऊत? शिक्षण, संपत्तीत कोण पुढे?

Narayan Rane Vs Vinayak Raut: राज्यातील एकएका लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटतोय. पण कोकणातील तिढा सुटायला फारच वेळ लागला.

पाकिस्तानी खेळाडूने हाती घेतला तिरंगा, पुढे असं काही केलं ज्याचा कोणी विचारच केला नसेल!

पाकिस्तानी खेळाडूने हाती घेतला तिरंगा, पुढे असं काही केलं ज्याचा कोणी विचारच केला नसेल!

Shahzaib Rindh on Tiranga: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असं ऐकलं तरी दोन्ही देशातील क्रीडाप्रेमींच्या अंगात संचारत. पाकिस्तान हा भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी आहे.

बॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना करता येईल पीएचडी! यूजीसीचा मोठा निर्णय

बॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना करता येईल पीएचडी! यूजीसीचा मोठा निर्णय

UGC Decision For PhD: तुम्ही बॅचलर डिग्रीला आहात? भविष्यात तुम्हाला पीएचडी करायची आहेयुनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजेच यूजीसीने नेट परीक्षेमध्ये मोठे बदल केले आहेत.