ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट
17 Oct 2017, 13:46 वाजता
नागपूर : वाठोडा सर्कलमधील ४ ग्रामपंचायतपैकी ३ ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात
17 Oct 2017, 13:46 वाजता
सिंधुदुर्ग : कुडाळ 8 पैकी 4 शिवसेना, 3 राणेंच्या समर्थ विकास पॅनेल तर 1 गाव विकास पॅनलला जागा
17 Oct 2017, 13:39 वाजता
रायगड : खालापूर तालुका ग्रामपंचयती निकाल, ९ ठिकाणी राष्ट्रवादीचे सरपंच, ४ ठिकाणी शिवसेनेचे सरपंच
17 Oct 2017, 13:37 वाजता
सांगली : ग्रामपंचायत निवडणूक
वाळवा :- 41
राष्ट्रवादी :- 33
भाजपा :- 4
काँग्रेस :- 2
अन्य :- 1
तासगाव :- 24 पैकी
भाजपा :- 14
राष्ट्रवादीची :- 10
जत :- 18 आत्तापर्यंत
भाजपा :- 3
काँग्रेस :- 8
राष्ट्रवादी :- 1
अन्य :- 3
कवठेमहांकाळ:- 11 आतापर्यंत
भाजपा :- 3
काँग्रेस :- 2
राष्ट्रवादी :- 3
भाजप+काँग्रेस
एकत्र आघाडी :- 3
17 Oct 2017, 13:36 वाजता
कळंब तालुक्यात एकूण निकाल 17
शिवसेना - 8
राष्ट्रवादी काँग्रेस- 5
कॉग्रेस - 1
भाजप - 1
कॉग्रेस+राष्ट्रवादी - 1
शिवसेना + सर्वपक्षीय - 2
17 Oct 2017, 13:33 वाजता
नागपूर - भाजप पुरस्कृत सरपंच विजयी, तालुका निहाय
कळमेश्वर तालुका - 23 पैकी 14 जागी भाजप विजयी
रामटेक - 8 पैकी 4 जागी भाजप विजयी
उमरेड - 7 पैकी 4 भाजप
भिवापूर - 10 पैकी 5 भाजप
कुही - 4 पैकी 1 भाजप
हिंगणा - 7 पैकी 4 भाजप
17 Oct 2017, 13:33 वाजता
अलिबाग ६ ग्रामपंचायत निकाल, ५ सरपंच पद शेकापकडे १ काॅग्रेसकडे
आक्षी
शेकाप (सरपंच) + ९ सदस्य
वैजाळी
शेकाप (सरपंच) + ३ सदस्य
शिवसेना ६
नारंगी
शेकाप (सरपंच) + ६ सदस्य
काॅंग्रेस १
शिरवली
शेकाप (सरपंच) + ६ सदस्य
शिवसेना, काॅग्रेस १
मुळे
शेकाप (सरपंच) + ६ सदस्य
शिवसेना १
बोरीस - गुंजीस
काॅग्रेस (सरपंच) + ५
शिवसेना १, शेकाप १
17 Oct 2017, 12:36 वाजता
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात नारायण राणे गटाच्या समर्थ विकास आघाडीने अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काबीज केलेय.
तारकर्ली - समर्थ विकास आघाडी
कंदळगाव - समर्थ विकास आघाडी
शिरवल - समर्थ विकास
तळगाव - शिवसेना
देवगडमध्ये ५ ग्रामपंचायती समर्थ विकास
मालवण - ५ सेना ११ समर्थ
सावंतवाडी - ५ भाजप, 3 शिवसेना तर १० समर्थ विकास आघाडी
17 Oct 2017, 12:30 वाजता
सांगली : तासगावमध्ये राष्ट्रवादीला हादरा, ग्रामपंचायत निवडणुकीत तासगाव तालुक्यातील आत्तापर्यंत मतमोजणी झालेल्या २२ पैकी भाजप १३ आणि राष्ट्रवादीची ९ गावात सत्ता आलेय.
17 Oct 2017, 12:26 वाजता
सांगली : हरिपूर मध्ये भाजपा प्रणित बोन्द्रे गटाचा एकतर्फी विजय, १ सरपंच अधिक १७ अशा सर्व १८जागेवर बोन्द्रे गटाच पॅनेल विजयी, काँग्रेसच्या मोहिते गटाचा पराभव