LIVE गोवा निवडणूक 2017 निकाल

गोवा विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजेच प्रतिष्ठेची लढाई आहे. 

LIVE गोवा निवडणूक 2017 निकाल

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजेच प्रतिष्ठेची लढाई आहे. 

11 Mar 2017, 12:53 वाजता

गोवाः भाजप - काँग्रेस ८-८ जागांवर विजयी... राष्ट्रवादी आणि मगोपाला प्रत्येकी एक जागा...

11 Mar 2017, 11:28 वाजता

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते प्रतापसिंह राणे विजयी

11 Mar 2017, 10:33 वाजता

गोवाः आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एल्विस गोम्स तिसऱ्या स्थानावर, काँग्रेस पुढे...

11 Mar 2017, 09:56 वाजता

गोव्यात  काँग्रेस १४, भाजप १०, एमजीपी ३, गोवा सुरक्षा मंच १, गोवा फ्रंट आप २, अपक्ष १ जागांवर आघाडीवर 

11 Mar 2017, 09:56 वाजता

गोव्यात  काँग्रेस १४, भाजप १०, एमजीपी ३, गोवा सुरक्षा मंच १, गोवा फ्रंट आप २, अपक्ष १ जागांवर आघाडीवर 

11 Mar 2017, 09:41 वाजता

गोवा - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा साडे तीन हजार मतांनी पराभव 

11 Mar 2017, 09:35 वाजता

गोव्यात भाजप १२, काँग्रेस १०, आप २ आणि इतर ३ जागांवर आघाडी 

11 Mar 2017, 09:31 वाजता

गोव्यात भाजप ४, काँग्रेस ६ आणि आप १ जागेवर आघाडीवर 

11 Mar 2017, 09:10 वाजता

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर एक हजारहून अधिक मतांनी पिछाडीवर...

11 Mar 2017, 09:06 वाजता

गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर पिछाडीवर