LIVE मणिपूर निवडणूक 2017 निकाल

मणिपूर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात होतेय. 

LIVE मणिपूर निवडणूक 2017 निकाल

मणिपूर : मणिपूर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात होतेय. 

11 Mar 2017, 11:54 वाजता

 मणिपूरमध्ये राष्ट्रवादी एका तर इतर अपक्ष ७ जागांवर आघाडीवर

11 Mar 2017, 11:45 वाजता

मणिपूरमध्ये काँग्रेस ११ तर भाजप ९ जागांवर विजयी

 

11 Mar 2017, 10:42 वाजता

इरोम शर्मिलांचा अनपेक्षित पराभव

11 Mar 2017, 10:32 वाजता

 मणिपूरमध्ये भाजप बारा तर काँग्रेस दहा जागांवर आघाडीवर 

11 Mar 2017, 10:27 वाजता

 मणिपूरमध्ये विजयाची दावेदार इरोम शर्मिला पराभवाच्या वाटेवर

11 Mar 2017, 10:17 वाजता

 मणिपूरमध्ये काँग्रेस-भाजप ११ जागांवर बरोबरीत आघाडीवर

11 Mar 2017, 10:17 वाजता

 मणिपूरमध्ये काँग्रेस-भाजप ११ जागांवर बरोबरीत आघाडीवर

11 Mar 2017, 10:10 वाजता

 मणिपूरमध्ये अकरा जागांवर भाजपची आघाडी

11 Mar 2017, 10:07 वाजता

 मणिपूरमध्ये सहा जागांवर अपक्ष आघाडीवर

11 Mar 2017, 10:02 वाजता

 मणिपूरमध्ये दहा जागांवर प्रत्येकी काँग्रेस आणि भाजप आघाडीवर