LIVE पंजाब निवडणूक 2017 निकाल

पंजाब विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतेय.

LIVE पंजाब निवडणूक 2017 निकाल

पंजाब : पंजाब विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होतेय.

11 Mar 2017, 12:22 वाजता

काँग्रेस नेते अमरिंदरसिंग यांचा दणदणीत विजय; अकाली दलाचे उमेदवार जनरल जे जे सिंग यांचं डिपॉझिट जप्त

11 Mar 2017, 12:22 वाजता

पंजाबच्या जनतेनं दुष्टांचं गर्वहरण करून धर्माला विजयी केलं आहेः नवज्योतसिंग सिद्धूंचा अकाली दल- भाजपवर निशाणा

11 Mar 2017, 11:47 वाजता

चंदीगड : पंजाबमध्ये दोन जागांवर काँग्रेसला विजय 

11 Mar 2017, 11:39 वाजता

चंदीगड : पंजाबमध्ये काँग्रेस ७३ जागांवर आघाडीवर

11 Mar 2017, 10:35 वाजता

पंजाबमधील ताजे अपडेट : काँग्रेसला ६०हून अधिक जागांवर आघाडी... अकाली दल-भाजपला २९ जागांवर आघाडी, तर आप २५ जागांवर पुढे...

11 Mar 2017, 09:59 वाजता

अमृतसर पूर्वमधून नवज्योत सिंग सिद्धू आघाडीवर 

11 Mar 2017, 09:54 वाजता

पंजाबमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत, काँग्रेसला ५५ जागांवर आघाडी

11 Mar 2017, 09:45 वाजता

पंजाबमधील ताजे कलः काँग्रेस - ५१, अकाली-भाजप - २७, आप - २४, इतर - १

11 Mar 2017, 09:45 वाजता

पंजाबमध्ये अकाली दल -भाजपला २७ जागांवर आघाडी

11 Mar 2017, 09:20 वाजता

पंजाबमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल, काँग्रेस २७ जागांवर आघाडी