Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम

जिल्हा परिषदेचा रणसंग्राम 

Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम

Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम 

24 Jan 2018, 19:11 वाजता

स्वबळावर लढण्याच्या घोषणेपासून आता माघार नाही, शिवसेना खासदार अरविंद सावंतांची भूमिका

23 Feb 2017, 16:58 वाजता

रत्नागिरी : जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 55 पैंकी शिवसेना 39, राष्ट्रवादी 15, काँग्रेस 1, भाजप 0 जागांवर विजय 

23 Feb 2017, 16:55 वाजता

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत कुणालाही बहुमत नाही... 
काँग्रेस -  11, राष्ट्रवादी - 10, शिवसेना - 10, भाजप - 12, जनसुराज्य - 06, स्वाभिमानी - 02, ताराराणी आघाडी - 02, युवक क्रांती आघाडी - 2, शाहू विकास आघाडी -2, विकास आघाडी - 1, अपक्ष - 1 

23 Feb 2017, 16:51 वाजता

मालेगाव तालुक्यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला मंत्रीपदाचा राजीनामा

23 Feb 2017, 16:27 वाजता

लातूर : जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला पराभव मान्य... चुकांचा शोध घेऊन नव्या उमेदीने जिल्ह्यात काम करू - अमित देशमुख

 

23 Feb 2017, 16:17 वाजता

रत्नागिरी : जिल्हा परिषदेत सेनेचं वर्चस्व.... एकूण जागा 55 पैंकी 39 जागा शिवसेनेकडे तर 16 राष्ट्रवादीकडे... 

23 Feb 2017, 15:40 वाजता

परभणी : गंगाखेड तालुक्यातील कोद्री गटातून अपक्ष भगवान सानप विजयी... उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांच्या जावयांचा दारूण पराभव... 32 कोटींच्या संपत्तीमुळे गुट्टे यांचे जावई आले होते चर्चेत

23 Feb 2017, 15:04 वाजता

औरंगबाद जिल्हा परिषद : एकूण 62 गट  : काँग्रेस 16, सेना 18, भाजपा 23, राष्ट्रवादी 3, मनसे 1, आरपीआय 1 

23 Feb 2017, 15:04 वाजता

बीड : पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवणार... बीड, परळीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारणार...

23 Feb 2017, 15:02 वाजता

औरंगाबाद जिल्हा परिषद त्रिशंकू; सत्तेसाठी भाजपाला शिवसेनेची किंवा काँग्रेसची मदत घ्यावी लागणार