तीन नगरपालिका निवडणूक निकाल २०१७

तीन नगरपालिका निवडणूक निकाल २०१७

राज्यातील लातूर,परभणी आणि चंद्रपूर नगरपालिका मतमोजणीला सुरुवात

21 Apr 2017, 16:17 वाजता

परभणी मनपा अंतिम निकाल : काँग्रेस 31, राष्ट्रवादी 18, भाजप 08, शिवसेना 06, अपक्ष 02

 

21 Apr 2017, 16:17 वाजता

चंद्रपूर मनपा अंतिम निकाल : मनपाच्या 66 जागांपैकी भाजपला  36 जागांसह स्पष्ट बहुमत. काँग्रेस 12, शिवसेना 2, मनसे 2, राष्ट्रवादी 2, बसपा 8 अपक्ष 4. अपक्ष 4 जागांमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख यांचा समावेश

21 Apr 2017, 13:44 वाजता

लातूर मनपा अंतिम निकाल :  भाजपला स्पष्ट बहुमत, ३६ जागांवर भाजप, ३३ जागांवर काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०१ जागा.

 

 

21 Apr 2017, 13:29 वाजता

परभणी मनपा : काँग्रेस 31, राष्ट्रवादी 10, भाजप 7,शिवसेना 7 अपक्ष 1

21 Apr 2017, 13:19 वाजता

लातूर मनपा : महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून ३८ जागांवर भाजप, ३१ जागांवर काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०१ जागा मिळाली  आहे. या ठिकाणी शिवसेनेला खातेही खोलता आलेले नाही.

21 Apr 2017, 13:12 वाजता

चंद्रपूर मनपा : प्रभाग 9 मधील 4  जागा भाजपला.भाजप 31, काँग्रेस 11, शिवसेना , 2 , मनसे 1, अपक्ष 1, राष्ट्रवादी 2, महापौर राखी कंचर्लावार- भाजप विजयी, भाजप 27 जागा, बहुमताकडे वाटचाल

21 Apr 2017, 13:05 वाजता

लातूर मनपा : भाजपला स्पष्ट बहुमत, ३६ पेक्षा अधिक जागा

21 Apr 2017, 13:05 वाजता

परभणी मनपा :  प्रभाग 15

 विजयी उमेदवार

(अ) सौ मंगला मुदगकर (भाजप)

(ब) अशोक डहाळे (भाजप)

(क) रंजना सांगळे (भाजप)

(ड) नंदकुमार दरक (भाजप)

(ई) विद्या पाटील (भाजप)

प्रभाग 2

 विजयी उमेदवार

(क) चांद सुभाना  (राष्ट्रवादी)

(ब) अली खान (राष्ट्रवादी)

(अ) शेख फहाद (राष्ट्रवादी)

(ड) अमेरिका बेगम (राष्ट्रवादी)

21 Apr 2017, 12:54 वाजता

चंद्रपूर मनपा : प्रभाग 15मध्ये शिवसेनेने खाते उघडले, याच प्रभागात मनसेला 1 जागा, याच प्रभागात काँग्रेसचे गटनेते प्रशांत दानव विजयी, भाजपला 1 जागा.

21 Apr 2017, 12:53 वाजता

चंद्रपूर मनपा :  महापौर राखी कंचर्लावार भाजप विजयी. भाजप 27 जागा.बहुमताकडे वाटचाल