मोजो रेस्टोपबच्या फरार मालकांवर 11 लाखांचं बक्षिस

 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत होता, त्या ना.म.जोशी पोलीस स्टेशनने हे बक्षिस जाहीर केलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 5, 2018, 10:12 PM IST
मोजो रेस्टोपबच्या फरार मालकांवर 11 लाखांचं बक्षिस title=

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील मोजो पब आणि रेस्टोबारच्या 3 मालक फरार आहेत. क्रिपेश संघवी, जिगर संघवी, अभिजित मानकर असं या मालकांचं नाव आहे, हे फरार असल्याने यांच्यावर 1 लाखांचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे. 

पोलिसांकडून 11 लाखांचं बक्षिस जाहीर

मोजो पब आणि रेस्टोबार ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत होता, त्या ना.म.जोशी पोलीस स्टेशनने हे बक्षिस जाहीर केलं आहे.

अग्निशमन दलाचा अहवाल

रेस्टोपबमधील आग ही हुक्काच्या निखाऱ्यामुळे लागली असल्याचं सांगण्यात येत आहे, या पबमध्ये आगीचे खेळ देखील खेळले जात असतं.