पंकजा मुंडे यांनी केलं गणरायाचं स्वागत

राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Updated: Aug 25, 2017, 01:23 PM IST
पंकजा मुंडे यांनी केलं गणरायाचं स्वागत title=

मुंबई : राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मुंडे यांचे पती, मुलं, आई, बहीण यावेळी उपस्थित होते. पंकजा मुंडे यांच्या घरी पाच दिवस गणपती असतो. पाचही दिवस त्या घरी गणपतीची पूजा करतात आणि त्याच्यासाठी नैवेद्य तयार करतात...

राज्यातली संकटं दूर व्हावी, जनता आनंदात राहावी, यासाठी प्रार्थना केल्याचं पंकजा मुंडे पालवे यांनी सांगितलंय.