मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील या गाड्या रद्द

खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी रूळावरून घसरल्यानं मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील तब्बल १६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दोन गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.

Updated: Sep 7, 2017, 07:54 PM IST
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील या गाड्या रद्द title=

खंडाळा : खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी रूळावरून घसरल्यानं मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील तब्बल १६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दोन गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.

रद्द झालेल्या गाड्या

१२१२५ सीएसएमटी - पुणे प्रगती एक्सप्रेस 
१२१२३ सीएसएमटी - पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
११२०३ सीएसएमटी - कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस 
१७४११ सीएसएमटी - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
१७४१२ कोल्हापूर - सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस
२२१०७ सीएसएमटी - लातूर एक्सप्रेस
५१०२९ - ५१०३३ सीएसएमटी - बिजापूर\साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर
११०२४ कोल्हापूर - सीएसएमटी सह्याद्री एक्सप्रेस 
१२१२८ पुणे - सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस
२२१०६ पुणे - सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस