ट्रान्स हार्बरची लोकल वाहतूक ठप्प

ऐन गर्दीच्या वेळी ट्रान्स हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Updated: May 28, 2018, 07:44 PM IST

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी ट्रान्स हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. जुईनगर आणि तुर्भे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक ठप्प झाल्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.