![Ashadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार Ashadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/06/14/600416-ashadhi-ekadashi.png)
Ashadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार
Pandharur Wari 2023: माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तिने न्हावून निघणार आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (ashadi vari in dive ghat)
![आनंदवारी । संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून रवाना आनंदवारी । संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून रवाना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2020/06/13/385885-dehu.jpg)
आनंदवारी । संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून रवाना
आषाढी वारीसाठी शुक्रवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे (Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan) देहू इथून प्रस्थान झाले.
![chandrbhaga tiri wrkari melawa in pandharpur chandrbhaga tiri wrkari melawa in pandharpur](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2019/07/11/00000004_2.jpg)
पंढरपूर : चंद्रभागा तीरी भक्तीचा महापूर
पंढरपूर : चंद्रभागा तीरी भक्तीचा महापूर
![इंदापुरात पार पडलं तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण! इंदापुरात पार पडलं तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2019/07/05/340351-indapurreg.jpeg)
इंदापुरात पार पडलं तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण!
मुख्य पालखीतल्या टाळकरी वारकऱ्यांनी भजन करत फुगडी आणि झिम्मा खेळत, शेवटी उडी घेऊन या रिंगण सोहळ्याची सांगता केली
![भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी पालखीपासून लांबच राहावं, पोलिसांची नोटीस भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी पालखीपासून लांबच राहावं, पोलिसांची नोटीस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2019/06/26/339371-dobjiaekewnload.jpg)
भिडे गुरुजींच्या धारकऱ्यांनी पालखीपासून लांबच राहावं, पोलिसांची नोटीस
दिंड्यांची शिस्त न मोडता तसेच पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात
![तुकोबा-ज्ञानोबांच्या पालख्या आज पुण्यात, दोन दिवसांचा मुक्काम तुकोबा-ज्ञानोबांच्या पालख्या आज पुण्यात, दोन दिवसांचा मुक्काम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2019/06/26/339327-palkhiesohla.jpeg)
तुकोबा-ज्ञानोबांच्या पालख्या आज पुण्यात, दोन दिवसांचा मुक्काम
प्रथेप्रमाणे पुणे-मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान इथं दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे
![आनंदवारी: वडाळ्यातील विठ्ठलमंदिरात भक्तांची गर्दी आनंदवारी: वडाळ्यातील विठ्ठलमंदिरात भक्तांची गर्दी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/23/297740-vadalavittal.png)
आनंदवारी: वडाळ्यातील विठ्ठलमंदिरात भक्तांची गर्दी
मंदिराच्या आवारात विठुनामाचा गजर घुमतोय..
![आनंदवारी: विठ्ठलपूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त आनंदवारी: विठ्ठलपूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/23/297727-am.jpg)
आनंदवारी: विठ्ठलपूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त
'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल...गुरू विठ्ठल, गुरूदेवता विठ्ठल... निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल...'
![आनंदवारी: मुख्यमंत्र्यांऐवजी या दाम्पत्याला मिळाला विठ्ठलपूजेचा मान आनंदवारी: मुख्यमंत्र्यांऐवजी या दाम्पत्याला मिळाला विठ्ठलपूजेचा मान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/23/297723-vitthal.png)
आनंदवारी: मुख्यमंत्र्यांऐवजी या दाम्पत्याला मिळाला विठ्ठलपूजेचा मान
लाखो वारकऱ्यांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाल्याने जाधव दाम्पत्याने आनंद व्यक्त केला.
![आनंदवारी: पंढरपूरला न जाता मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठलाची पूजा आनंदवारी: पंढरपूरला न जाता मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठलाची पूजा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/23/297719-fadanvis.jpg)
आनंदवारी: पंढरपूरला न जाता मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठलाची पूजा
पुजेचा मान मिळालेल्या मानाच्या वारकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन आभार मानले. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलाला घातलं.
![तुकाराम महाराज-माऊलींच्या दिंड्या वाखरीत दाखल तुकाराम महाराज-माऊलींच्या दिंड्या वाखरीत दाखल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/21/297627-143622-waaririr.jpg)
तुकाराम महाराज-माऊलींच्या दिंड्या वाखरीत दाखल
वाखरीमध्ये थोड्याच वेळात पार पडतोय रिंगण सोहळा
![आनंदवारी: कसं असतं वारीतलं पडद्यामागचं 'मॅनेजमेंट'? आनंदवारी: कसं असतं वारीतलं पडद्यामागचं 'मॅनेजमेंट'?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/16/297009-anandvaroi.png)
आनंदवारी: कसं असतं वारीतलं पडद्यामागचं 'मॅनेजमेंट'?
पायी हळुहळु चाला, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा...
![आनंदवारी: तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण इंदापुरात आनंदवारी: तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण इंदापुरात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/16/297006-ringan.png)
आनंदवारी: तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दुसरं रिंगण इंदापुरात
दरम्यान, माऊलींची पालखी आज फलटणहून बरडकडे मार्गस्थ झालीये. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरडमध्येच असेल.
![आनंदवारी: संत तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज इंदापूरमध्ये आनंदवारी: संत तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज इंदापूरमध्ये](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/16/296971-vaari.png)
आनंदवारी: संत तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज इंदापूरमध्ये
तरडगावातील मुक्कामंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी फलटणहून बरडकडे मार्गस्थ झाली. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरड इथं असेल..
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/15/hqdefault_5.jpg)
आनंदवारी | बेलवडीत पार पडलं पहिलं गोल रिंगण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
![आनंदवारी: तुकाराम महाराज पालखीचा बेलवडीत रिंगण सोहळा आनंदवारी: तुकाराम महाराज पालखीचा बेलवडीत रिंगण सोहळा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/15/296834-ringan1.png)
आनंदवारी: तुकाराम महाराज पालखीचा बेलवडीत रिंगण सोहळा
तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम निमगाव केतकीमध्ये असणार आहे.