चुकूनही मंगळवारी ही कामे करु नका

हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवांची पूजा केली जाते. जसे सोमवार शंकर देवाचा मानला जातो तर मंगळवार बृहस्पतीचा. तसेच ग्रहांचा परिणामही प्रत्येक वारी वेगळा असतो. ज्योतिषानुसार मंगळवारी मंगळ हा ग्रह कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी अशी कोणतीही कामे करु नयेत ज्यामुळे आपले नुकसान होईल.

Updated: Nov 22, 2016, 07:52 AM IST
चुकूनही मंगळवारी ही कामे करु नका title=

मुंबई : हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवांची पूजा केली जाते. जसे सोमवार शंकर देवाचा मानला जातो तर मंगळवार बृहस्पतीचा. तसेच ग्रहांचा परिणामही प्रत्येक वारी वेगळा असतो. ज्योतिषानुसार मंगळवारी मंगळ हा ग्रह कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी अशी कोणतीही कामे करु नयेत ज्यामुळे आपले नुकसान होईल.

धन घेऊ अथवा देऊ नका - शास्त्रानुसार मंगळवारच्या दिवशी धन घेऊ अथवा देऊ नका. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. 

ड्रिंक, मांसाहार करु नका - या दिवशी ड्रिंक्स तसेच मासांहार करणे कटाक्षाने टाळावे.

दाढी तसेच केस कापणे - परंपरेनुसार मंगळवारी दाढी अथवा केस कापणे टाळले पाहिजे. 

नखे कापू नका - मंगळवारच्या दिवशी कधीही नखे कापू नका.