तुम्हाला माहित आहे तुमचा शत्रू ?

ज्योतिष हे एक प्राचीन शास्त्र आहे. त्याचा प्रभाव फार वर्षांपासून भारतावर आहे,  राजा-महाराज यांच्या वाड्यातही एक ज्योतिषी असायचा. या आधुनिक युगात, अनेक लोकांचा यावर विश्वास नाही. पण अजूनही काही लोकांचा यावर विश्वास आहे. 

Updated: Jan 26, 2016, 10:59 PM IST
तुम्हाला माहित आहे तुमचा शत्रू ? title=

मुंबई : ज्योतिष हे एक प्राचीन शास्त्र आहे. त्याचा प्रभाव फार वर्षांपासून भारतावर आहे,  राजा-महाराज यांच्या वाड्यातही एक ज्योतिषी असायचा. या आधुनिक युगात, अनेक लोकांचा यावर विश्वास नाही. पण अजूनही काही लोकांचा यावर विश्वास आहे. 

अनेक अशा राशी आहेत ज्यांचं इतर राशींची जुळत नाही.म्हणजेच त्या राशीच्या व्यक्तींचंही त्या दुसऱ्या राशीच्या व्यक्तीशी जुळू शकत नाही. तुम्हाला माहित आहे का राशी नुसार तुमचे शत्रू कोण आहेत. 

तर मग खालील लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणत्या राशीचा व्यक्ती तुमचा शत्रू आहे.

http://www.sun-gazing.com/worst-enemy-according-zodiac-sign/