Spirituality News

अक्षय्य तृतीयेला धन योगासह बनणार 'हे' 5 योग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंद

अक्षय्य तृतीयेला धन योगासह बनणार 'हे' 5 योग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार आनंद

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला मेष राशीमध्ये सूर्य आणि शुक्राचा संयोग असल्यामुळे शुक्रादित्य योग तयार होणार आहे. याचसोबत आहे मीन राशीत मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे धन योग तयार होणार आहे. 

May 8, 2024, 08:33 AM IST
Surya Gochar 2024 : अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव वृषभ राशीत, 'या' लोकांच्या नशिबात कुबेराचा खजिना?

Surya Gochar 2024 : अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव वृषभ राशीत, 'या' लोकांच्या नशिबात कुबेराचा खजिना?

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव हा वृषभ राशीत गोचर करणार आहे. सूर्य गोचर काही राशींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरणार आहे. पण कोणत्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे ते पाहा. 

May 8, 2024, 07:33 AM IST
Horoscope 8 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींचे पैशांच्या बाबतीत सगळे प्रश्न सुटण्याची शक्यता!

Horoscope 8 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींचे पैशांच्या बाबतीत सगळे प्रश्न सुटण्याची शक्यता!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 8, 2024, 06:28 AM IST
Panchang Today : आज सर्वार्थ सिद्धी योग आणि सौभाग योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज सर्वार्थ सिद्धी योग आणि सौभाग योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 8, 2024, 12:05 AM IST
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि का? अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं?

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि का? अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडलं?

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया हा कोणत्या देवाचा सण असून त्याला अक्षय्य तृतीया असं नाव का पडलं? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा 

May 7, 2024, 02:46 PM IST
Chaturgrahi Yog: शुक्र राशीत बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ

Chaturgrahi Yog: शुक्र राशीत बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ

Chaturgrahi Yog 2024: ज्योतिष शास्त्रानुसार 1 मे रोजी गुरु ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. यानंतर ग्रहांचा राजा सूर्य 14 मे रोजी सायंकाळी 6.04 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तसंच शुक्र 19 मे रोजी सकाळी 8:51 वाजता या राशीत प्रवेश करणार आहे.

May 7, 2024, 10:57 AM IST
Navpancham Yog: गुरु ग्रहामुळे 12 वर्षांनंतर तयार होणार नवपंचम योग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

Navpancham Yog: गुरु ग्रहामुळे 12 वर्षांनंतर तयार होणार नवपंचम योग; 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

Navpancham Yog: ज्योतिष्य शास्त्रानुसार, केतू ग्रह कन्या राशीत आहे. अशा स्थितीत दोन ग्रहांमध्ये नवपंचम योग तयार होत आहे. सिंह राशीमध्ये नवपंचम योग तयार होणार असून हा शुभ योग आहे. 

May 7, 2024, 07:22 AM IST
Horoscope 7 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज कटाक्षाने वाद टाळावेत!

Horoscope 7 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज कटाक्षाने वाद टाळावेत!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 7, 2024, 06:22 AM IST
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला 'या' लोकांवर बसरणार शनिदेवाची कृपा, तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोग

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला 'या' लोकांवर बसरणार शनिदेवाची कृपा, तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोग

Akshaya Tritiya 2024 : येत्या शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहे. अक्षय्य तृतीयेला काही राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे. 

May 7, 2024, 12:06 AM IST
Panchang Today : आज दर्श अमावस्या आणि चतुर्दशी तिथीसह आयुष्मान योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज दर्श अमावस्या आणि चतुर्दशी तिथीसह आयुष्मान योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 7, 2024, 12:02 AM IST
Horoscope: बस काही दिवस! बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग 'या' लोकांना देणार अपार धन, प्रतिष्ठा-पद?

Horoscope: बस काही दिवस! बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग 'या' लोकांना देणार अपार धन, प्रतिष्ठा-पद?

Akshay Tritiya Rajyog: अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्तावर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. हे राजयोग काही राशींसाठी कुबेराचा खजिनासह यश आणि प्रगती घेऊन येणार आहे. 

May 6, 2024, 12:19 PM IST
Masik Shivratri : चैत्र मासिक शिवरात्रीला दुर्मिळ संयोग! 'या' 4 राशींवर बरसणार भोलेनाथांची कृपा

Masik Shivratri : चैत्र मासिक शिवरात्रीला दुर्मिळ संयोग! 'या' 4 राशींवर बरसणार भोलेनाथांची कृपा

Masik Shivratri : आज चैत्र महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. आज भद्रवास योगासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. याचा फायदा खास करुन चार राशींच्या लोकांना होणार आहे. 

May 6, 2024, 08:27 AM IST
अशक्य ही शक्य करतील स्वामी! महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठीत करा त्रिवार अभिवादन!

अशक्य ही शक्य करतील स्वामी! महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठीत करा त्रिवार अभिवादन!

Shri Swami Samartha Maharaj Punyatithi 2024 : श्री स्वामी समर्थांचा आज 146 पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटमध्ये मोठ्या सोहळ्याच आयोजन होतं. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मित्र परिवाराला पाठवा किंवा मोबाईल स्टेट्सवरुन ठेवून स्वामींना त्रिवार अभिवादन करा.

May 6, 2024, 08:06 AM IST
Panchang Today : आज मासिक शिवरात्रीसह त्रयोदशी तिथी आणि प्रीति योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज मासिक शिवरात्रीसह त्रयोदशी तिथी आणि प्रीति योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 6, 2024, 12:18 AM IST
Horoscope 6 May 2024 : 'या' राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, तर 'या' लोकांना पैसे उधार देऊ नये

Horoscope 6 May 2024 : 'या' राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, तर 'या' लोकांना पैसे उधार देऊ नये

Horoscope 6 May 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य

May 6, 2024, 12:05 AM IST
Weekly Horoscope : 6 मेपासून या राशींसाठी गोल्डन टाइम, अक्षय्य तृतीयाचा आठवडा तुमच्यासाठी कसा?

Weekly Horoscope : 6 मेपासून या राशींसाठी गोल्डन टाइम, अक्षय्य तृतीयाचा आठवडा तुमच्यासाठी कसा?

Saptahik Rashi Bhavishya 6 to 12 may 2024 : मे महिन्याच्या या आठवड्यात अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या शुभ स्थितीचा परिणाम मेष ते मीन राशी कसा होणार जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य 

May 5, 2024, 10:22 PM IST
Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांच्या दारावर होणार लक्ष्मीचं आगमन, तुमच्या भाग्यात काय?

Weekly Numerology : 'या' मूलांक लोकांच्या दारावर होणार लक्ष्मीचं आगमन, तुमच्या भाग्यात काय?

Saptahik Ank jyotish 6 to 12 may 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 06 ते 12 मेपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

May 5, 2024, 02:35 PM IST
Weekly Tarot Horoscope : गुरु अस्त आणि बुध गोचरमुळे 'या' राशींना लाभ, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope : गुरु अस्त आणि बुध गोचरमुळे 'या' राशींना लाभ, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 6 to 12 may 2024 in Marathi : मे महिन्या हा आठवड्यात गुरु अस्त आणि बुध गोचरमुळे काही राशींना आर्थिक फायदा होणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीचं या आठवड्यातील भविष्य 

May 5, 2024, 11:43 AM IST
Panchang Today : आज रवि प्रदोष व्रतासह चतुर्ग्रही योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज रवि प्रदोष व्रतासह चतुर्ग्रही योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

May 5, 2024, 12:27 AM IST
Horoscope 5 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अचानक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील!

Horoscope 5 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अचानक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

May 4, 2024, 10:58 PM IST