वारी का?

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, July 2, 2013 - 11:10

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात... वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा अव्याहतपणे सुरु आहे. इथं होणारी गर्दीही वर्षागणिक वाढतच जातेय. का वाढत असेल बंर ही गर्दी?
आपण हे दुसऱ्यांना का विचारतोय? आपल्यालाही वाटतच असेल ना या वारीमध्ये एकदा सामील व्हावं... दिंड्यामध्ये नाचावं... एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा… होय ना! मग आपण आपल्यालाच विचारुया का वाटतंय आपल्याला या वारीत सहभागी व्हावसं?
इथं व्यक्तं करा तुमची भावना... तुमची मतं... तुमचे अनुभव...

तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 2, 2013 - 10:55
comments powered by Disqus