व्हिडीओ | मोरया...मोरया... गाणं व्हायरल

अरुण गवळीच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मंगलमूर्ती प्रॉ़डक्शन’ घेऊन येत आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात चित्रपटातील ‘मोरया’ गाण्याचा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे.  

Updated: Sep 20, 2015, 11:50 AM IST
व्हिडीओ | मोरया...मोरया... गाणं व्हायरल title=

मुंबई : अरुण गवळीच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘मंगलमूर्ती प्रॉ़डक्शन’ घेऊन येत आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात चित्रपटातील ‘मोरया’ गाण्याचा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे.  

मोरया मोरया, अंकुश चौधरीवर चित्रित करण्यात आलेलं गाणं, आदर्श शिंदे यांनी गायलं आहे. 

या गाण्याला अमितराज संगीतबद्ध केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कानसे यांनी केले आहे. तर अमोल काळे आणि सुरेश सावंत यांची ही निर्मिती आहे. हा सिनेमा २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

व्हिडीओ | मोरया...मोरया... गाणं व्हायरल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.