अर्थसंकल्पीय अधिवेशन

Mar 21, 2013, 19:46 PM IST
1/10

राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी जाताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार

2/10

उपमुख्यमंत्री अजित पवार विधान भवनात जात असताना विरोधक आमदारांनी आंदोलन करताना घोषणा दिल्या

3/10

शिवसेना- भाजपने दुष्काळाची भिषणता दाखविण्यासाठी असे आंदोलन केले

4/10

राज्यातील दुष्काळाकडे दुर्लक्ष झाल्याने आमदारांनी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधलं

5/10

राज्य महिला आयोगाला अध्यक्ष देण्याची मागणी विरोधी पक्षातील महिला आमदारांनी केली

6/10

उद्योगमंत्री नारायण राणे

उद्योगमंत्री नारायण राणे

7/10

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

8/10

पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार

पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार

9/10

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अधिवेशनासाठी समर्थकांसह आले

10/10

सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे चहापान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आदी