इस्रोचं मंगळयान आकाशात झेपावलं

Nov 05, 2013, 17:58 PM IST
1/16

पीएसएलव्ही सी 25 रॉकेटच्या मदतीनं 'मंगळयान' मंगळाच्या दिशेनं झेपावलं

2/16

  'मंगळयान' मंगळाच्या दिशेनं झेपावलं

'मंगळयान' मंगळाच्या दिशेनं झेपावलं

3/16

उत्सुकता आणि माहीती घेताना...

उत्सुकता आणि माहीती घेताना...

4/16

पीएसएलव्ही सी 25 रॉकेटच्या मदतीनं 'मंगळयान' मंगळाच्या दिशेनं झेपावलं

पीएसएलव्ही सी 25 रॉकेटच्या मदतीनं 'मंगळयान' मंगळाच्या दिशेनं झेपावलं

5/16

  'मंगळयान' मंगळाच्या दिशेनं झेपावल्यानंतर उत्सुकता...

6/16

पीएसएलव्ही सी 25 रॉकेटच्या मदतीनं 'मंगळयान' मंगळाच्या दिशेनं  झेपावल्यानंतर

7/16

 मंगळयान आकाशात झेपावल्यानंतर

मंगळयान आकाशात झेपावल्यानंतर

8/16

2 वाजून 38 मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं मंगळयान आकाशात झेपावलं

9/16

सुरक्षितेसाठी जवान सज्ज

सुरक्षितेसाठी जवान सज्ज

10/16

पीएसएलव्ही सी 25 रॉकेटच्या मदतीनं 'मंगळयान'  झेपावण्यासाठी....

11/16

भारतीय अंतराळ संशोधन संस्था  (ईस्रो)चे अध्यक्ष केव्हिन राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीत त्यांच्या कार्यालयात मुलाखत दिली.

12/16

पीएसएलव्ही सी 25 रॉकेटच्या मदतीनं 'मंगळयान' मंगळाच्या दिशेनं उड्डाण करण्यासाठी सज्ज

13/16

मंगळाच्या वातावरणाचा आणि मातीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याची छायाचित्रं घेण्यासाठी ५ विविध उपकरणं मंगळयानावर बसवण्यात आली आहेत. सुमारे ३०० शास्त्रज्ञ गेल्या अनेक महिन्यांपासून या मोहीमेवर काम करतायत.

14/16

श्रीहरिकोटा सतीश धवन अंतरीक्ष केंद्रावर लाँच केलेला पीएसएलवी-सी25 याचे निरीक्षण कताना तज्ज्ञ

15/16

आकाशात झेपावण्यासाठी सज्ज असेलेले इस्रोचं मंगळयान

16/16

दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यात, श्रीहरिकोटो येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळ संशोधन करण्यासाठी मिशनसाठी नियंत्रण स्टेशनवर गार्ड उभे.