एचटीसी वन...

Mar 30, 2013, 14:50 PM IST
1/7

नुकताच एचटीसी वन बाजारात लॉच झालायं..त्यात अॅड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीम आहे तर स्क्रीन ४.७ इंचाची आहे...

2/7

भारतात लाँच होणयापूर्वीचतो विक्रेत्यांकडे उपलब्ध..

3/7

मेगा पिकस्लच्या शर्यतीतून बाहेर पडून अल्ट्रा पिकस्लची सुविधा उपलब्ध

4/7

फ्रंट आणि रेअर कॅमे-यात व्हिडिओ रेकॉर्डींग सेवा उपलब्ध

5/7

इंटरनल स्टोरेज कॅपॅसिटी-३२ जीबी आणि ६४ जीबी अशा दोन पर्यात उपलब्ध

6/7

१.७ गीगाहर्टस प्रोसेसर तसच दोन जीबी रॅमची सुविधा

7/7

ईबेच्या माध्यमात ५५,७०० रूपयांमध्ये उपलब्ध