पहा नोकिया आशा २१०

Apr 26, 2013, 12:38 PM IST
1/7

नोकियाने यशस्वीरित्या पुन्हा एकदा आशा सीरीज बाजारात आणला आहे...

2/7

युथला आकर्षित करण्यासाठी नोकियाने हा खास मोबाईल लाँच केला आहे.

3/7

फेसबुक, ट्विटर आणि जीमेल हे देखील यात उपलब्ध आहे.

4/7

२ मेगा पिक्सल क्षमतेचा कॅमेरा असणार आहे...

5/7

12 तास इतकी याच्या बॅटरीची क्षमता आहे.

12 तास इतकी याच्या बॅटरीची क्षमता आहे.

6/7

सिंगल आणि डबल सिम अशा दोन्ही स्वरूपात हा मोबाईल उपलब्ध आहे...

7/7

२०१३ मधल्या उत्तरार्धात हा मोबाईल बाजारात येणार आहे.