भारताची आयएनएस विक्रांत

Aug 13, 2013, 10:56 AM IST
1/6

कोची येथे सोमवारी भारतीय बनावटीच्या विक्रांत जहाजाचे जलावरण करण्यात आले.

2/6

 विक्रांतचाही भारतीय नौदलात दाखल झाली आहे.. भारतीय नौदलाची प्रगती अशाच वेगात होत राहिली तर भारताला चीनचं आव्हान पेलणं सहज शक्य आहे.

3/6

आयएनएस विक्रांत. लांबी २६२ मीटर आणि वजन असेल चाळीस हजार टन..

4/6

`स्वदेशी` आयएनएस विक्रांत. लांबी २६२ मीटरच्या आसपास असेल आणि वजन असेल चाळीस हजार टन..

5/6

१९९७ साली भारतीय नौदलातून आयएनएस विक्रांत जहाज रिटायर्ड झालं होतं. मात्र आता ‘आयएनएस विक्रांत’ दुसरं पुन्हा एका नव्याने भारतीय नौदलात दाखल झालंय. हे जहाज लाँच करताना

6/6

हाँग काँगची मासेमारी करणारी नौका कै फुंग नं-२