राज ठाकरेंच्या कुंचल्यातून.....

Feb 02, 2013, 17:03 PM IST
1/11

आणि राज ठाकरे यांनी रेखाटलेले हे खास व्यंगचित्र

2/11

मात्र त्यांनी व्यंगचित्र संमेलनाला उपस्थिती लावून व्यंगचित्र काढून उपस्थितांची दादही मिळवली.

3/11

राज ठाकरे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे व्यंगचित्र साकारताना फारसे दिसून येत नाही.

4/11

कुंचल्याचे फटकारे मारीत त्यांनी एक सुंदर व्यंगचित्र साकारलं.

5/11

तशी राज ठाकरेंची फटकेबाजी आपणास नेहमीच ऐकावयास मिळते.   या वेळेस राज ठाकरेंनी फटकेबाजी केली मात्र, ती त्यांच्या कुंचल्यातून...

6/11

उपस्थितांच्या आग्रहास्तव त्यांनी एक व्यंग चित्र रेखाटले.

7/11

राज ठाकरे यांनी कोणतही भाष्य करणे टाळलं.

8/11

`संमेलनाच्या उद्घाटनाला व्यंग चित्रकार म्हणून उपस्थित होती. त्यामुळे इतर दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलणार नाही`

9/11

 या कार्यक्रमाला आर. के. लक्ष्मण यांनीही उपस्थिती लावली होती.

10/11

१ ते ७ फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन चालणार आहे.

11/11

अखिल भारतीय मराठी व्यंग चित्रकार संमेलनाला पुण्यात सुरुवात झाली. मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.