वारी पंढरपूरची...

Jul 02, 2013, 12:20 PM IST
1/46

छोटा वारकरी...

छोटा वारकरी...

2/46

ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे फलटणमध्ये आगमन...

3/46

वाल्हे इथं मुक्कामाला दाखल झालेल्या दिंडीतले काही क्षण...

4/46

5/46

6/46

7/46

8/46

9/46

10/46

11/46

12/46

13/46

14/46

15/46

16/46

17/46

18/46

19/46

20/46

21/46

22/46

23/46

24/46

25/46

खासदार सुप्रिया सुळे यांनी वारी केली. यावेळी पालखीचे दर्शन घेताना सुप्रिया सुळे

26/46

संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीने बुधवारी पुण्यातून प्रस्थान केले. हिरवा शालू पांघरलेल्या दिवे घाटात पालखीचे आगमन होताच 'माऊली. माऊली..'चा जय घोष करताना वारकरी

27/46

पंढरपूरकडे निघालेला वारकऱ्यांचा भक्तीमय सागर

28/46

भक्तांचा आणि वारकऱ्यांचा भक्तीमय सागर

भक्तांचा आणि वारकऱ्यांचा भक्तीमय सागर

29/46

सुप्रिया सुळे फुगडी घालताना.

सुप्रिया सुळे फुगडी घालताना.

30/46

खासदार सुप्रिया सुळे यांनीही वारीमध्ये हजेरी लावली. डोक्यावर तुळस घेऊन वारी केली.

31/46

मुखात विठ्ठल नामाचा जप. भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाले आणि अक्षरश: भक्तीचा मळा फुलून गेला.

32/46

भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाले अन्‌ पुण्यनगरीत अक्षरश: भक्तीचा मळा फुलून गेला. यावेळी छोटे वारकरी.

33/46

कपाळावर बुक्का, डोक्‍यावर तुळशी वृंदावन आणि मुखात विठ्ठल नामाचा जप... अशा भक्तिमय वातावरणात महिला

34/46

खात विठ्ठल नामाचा जप... अशा भक्तिमय वातावरणात वृद्धमंडळींची आनंदवारी

35/46

पंढरपूरची वारी.... अवघ्या महाराष्ट्रातल्या भक्तीरंगाला उधाण आणणारा हा सोहळा.... गळ्यात तुळशीची माळ आणि खांद्यावर वीणा घेऊन महाराष्ट्रातला वारकरी शेकडो वर्षांपासून वारी करतोय.

36/46

विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली. यावेळी तुतारी देऊन स्वागत करण्यात आले. हा क्षण अनुभवला उद्धव ठाकरे यांनी.

37/46

 श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरं‍जीव आदित्य. यावेळी वारकरी भूमिकेत उद्धव

38/46

 माऊलीची पालखीने सोमवारी आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

39/46

 माऊलीची पालखीने सोमवारी आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  उपस्थित होते. यावेळी ते रिंगणामध्ये धावणाऱ्या घोड्याची कौतुकाने लगाम धरली

40/46

 माऊलीची पालखीने सोमवारी आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरं‍जीव आदित्य

41/46

विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि वारकरी.

42/46

पांडुरंगाच्या भेटीला...

पांडुरंगाच्या भेटीला...

43/46

 वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात पांडुरंगाच्या भेटीला निघाले असताना

44/46

 हातात भगवा पताका मिरवणारे वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात पांडुरंगाच्या भक्तीरसात चिंब झाले आहे. यावेळी फुगड्यांचा रंग भरतो. मीडियाचे लोकही असे झाले होते दंग.

45/46

माऊली निघाली विठुच्या भेटीला. हातात भगवा पताका मिरवणारे वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात पांडुरंगाच्या भक्तीरसात चिंब झाले आहे.

46/46

माऊली निघाली विठुच्या भेटीला. हातात भगवा पताका मिरवणारे वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात पांडुरंगाच्या भक्तीरसात चिंब झाले आहे. माऊलीची पालखीने सोमवारी आळंदीहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.