अनन्य सोहळा...अन् अनन्य साधारण वल्ली!

Mar 07, 2012, 10:53 AM IST
1/10

ज्येष्ठ अभिनेते श्री रमेश देव आणि सीमा देव यांना अनन्य सन्मान जीवन गौरव प्रदान करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देव दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.

2/10

सर्व पुरस्कार विजेते

सर्व पुरस्कार विजेते

3/10

ज्येष्ठ अभिनेते श्री रमेश देव आणि सीमा देव यांना अनन्य सन्मान जीवन गौरव प्रदान करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देव दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ अभिनेते श्री रमेश देव आणि सीमा देव यांना अनन्य सन्मान जीवन गौरव प्रदान करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देव दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.

4/10

पुण्यातील ए.आर.टी.आय संस्थेला पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीबद्दल अनन्य सन्मान २०११ प्रदान करण्यात आला. ( ए.आर.टी.आय ने रायगडमधील एका आदिवासी गावाला गॅसिफायर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वीज मिळवून दिली.)

5/10

श्री संदीप गिरासे यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी गौरवण्यात आले. ( संदीप गिरासे यांनी विदर्भातील शेतक-यांना दुग्ध उत्पादनाचा पर्याय खुला केला )

6/10

श्री मानव कांबळे यांना सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. ( मानव कांबळे यांनी पुण्यात गरीब आणि अपंग मुलांसाठी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरची सुरुवात केली. मानव कांबळे हे स्वत:  अपंग आहेत )

7/10

श्री नामदेव कुरसुंगे यांना शौर्यासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( गोंदियातील जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात डोळा गमावला असतानाही पुन्हा धैर्यानं वन रक्षणाच्या कामात रुजू झाले )

8/10

श्री प्रमोद चांदुरकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले. ( धनुर्विद्येच्या क्षेत्रात एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवणा-या लिंबारामचे ते प्रशिक्षक. लिंबारामबरोबरच या  क्षेत्रात त्यांनी अनेक खेळाडूंना घडवले आहे.)

9/10

श्री सुरेंद्र साळवी यांना मनोरंजन क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान २०११ प्रदान करण्यात आला ( विग मेकर सुरेंद्र साळवी हे गेल्या २५ वर्षांपासून पडद्यामागे राहून चित्रपटसृष्टीची सेवा करत आहेत)

10/10

श्रीमती अमिरबी शेख यांना शिक्षण क्षेत्रातील अनन्य सन्मान २०११ देऊन गौरवण्यात आले.( अमिरबी शेख यांनी सांगलीमध्ये वेश्यांसाठी शाळा सुरू केली आहे )