नितेश राणेंच्या गाडीवर हल्ला

Jul 15, 2014, 22:59 PM IST
1/4

ओरेस रानबांबुळी हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी नितेश राणेंनी ओरोस पोलीस स्टेशनला तक्रार केलीय.

2/4

नितेश राणे मालवणला जाणार आहेत याबाबतची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनाच होती, त्यामुळं संशयाची सुई त्यांच्यावरच आहे.

3/4

कणकवली ते मालवण असा प्रवास करत असतांना तीन गाड्यांवर आठ-दहा जणांनी दगडफेक केली.

4/4

नितेश राणेंच्या ताफ्यावर हल्ला झालाय, ओरेस रानबांबुळी हद्दीत ही घटना घडली.