पावसाचा दणका, मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली

Jul 11, 2014, 14:48 PM IST
1/16

रायगडमधील अलिबाग येथे पावसाचा जोर

रायगडमधील अलिबाग येथे पावसाचा जोर

2/16

दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होती.

दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होती.

3/16

मुंबई-गोवा महामार्गावरील दरड कोसळल्याने झाड रस्त्यावर

4/16

देवरुख येथे कोसळलेला वृक्ष

देवरुख येथे कोसळलेला वृक्ष

5/16

 कोकणात पावसाला जोर आहे...

कोकणात पावसाला जोर आहे...

6/16

रत्नागिरीतली पाऊस

रत्नागिरीतली पाऊस

7/16

कोकणात मुसळधार पाऊस. रत्नागिरी शहरात पाणी साचलं

8/16

मुंबई-गोवा महामार्गावरील दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

9/16

10/16

मुंबई-गोवा महामार्गावरील दरड कोसळल्याने

मुंबई-गोवा महामार्गावरील दरड कोसळल्याने

11/16

संगमेश्वर येथे मुंबई-गोवा महामार्गावरील दरड कोसळल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरु होती.

12/16

मुसळधार पावसाचा तडाखा संगमेश्वरला बसला.

मुसळधार पावसाचा तडाखा संगमेश्वरला बसला.

13/16

संगमेश्वर येथे मुंबई-गोवा महामार्गावरील दरड आली.

14/16

संगमेश्वर येथे मुंबई-गोवा महामार्गावरील दरड कोसळली.

15/16

मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथे दरड कोसळल्याने झाड रस्त्यावर आले.

16/16

देवरुख येथे कोसळलेला वृक्ष. यामध्ये दुकान आणि रिक्षा, गाडया यांचे मोठे नुकसान झाले.