त्रिपोली : इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी लिबियाच्या सीमावर्ती भागातील सिरते शहरात युद्ध करताना १२ जणांची मुंडकी छाटली.
ठार झालेला माजी हुकूमशहा मोअमर कज्जाफीचे होम टाऊन असलेल्या सिरते शहरावर ताबा मिळविण्यासाठी मंगळवारपासून संघर्ष सुरू होतो.
सरकारी वृत्तसंस्था लानाने बातमी दिली की, ज्या १२ जणांची हत्या करण्यात आली ते स्थानिक बंदूकधारी होते. सिरते येथे अजूनही संघर्ष सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.