स्वी़डनमध्ये आता ६ तासांचा वर्किंग डे

नोकरदारवर्गाला स्वीडनमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांना आता फक्त ६ तासंच काम करावं लागणार आहे. कामाच्या वेळी कामगारांनी आनंदीत रहावे आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Dec 30, 2015, 11:38 PM IST
स्वी़डनमध्ये आता ६ तासांचा वर्किंग डे title=

स्वीडन : नोकरदारवर्गाला स्वीडनमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांना आता फक्त ६ तासंच काम करावं लागणार आहे. कामाच्या वेळी कामगारांनी आनंदीत रहावे आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्वीडनमधील अधिकांक्ष कंपन्यांनी या नव्या बदलाचा स्वीकार करत तो लागू देखील केला आहे. या अगोदर स्वीडनमध्ये ८ तासांचा वर्किंग डे होता.

अनेक कंपन्यांनी ६ तास कामाचा वेळ याआधी ठेवला होता. त्याचा सकारात्मक निकाल आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ६ तासाच्या कामामुळे कामगारांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.