Video| हे विमान विकत घेऊन तुम्ही घरी पार्क करू शकतात.

आयकॉन A5 यांनी अत्यंत जबरदस्त टू सीटर विमान लॉन्च केले आहे. हे विमान फक्त उडत नाही तर पाण्यावरही चालू शकते. तसेच याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या विमानाचे पंख फोल्ड होऊ शकतात. 

Updated: Oct 23, 2015, 02:03 PM IST

मुंबई : आयकॉन A5 यांनी अत्यंत जबरदस्त टू सीटर विमान लॉन्च केले आहे. हे विमान फक्त उडत नाही तर पाण्यावरही चालू शकते. तसेच याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या विमानाचे पंख फोल्ड होऊ शकतात. 

पंख फोल्ड होत असल्याने या विमानाला तुम्ही तुमच्या घरातील गॅरेजमध्येही पार्क करू शकतात. भविष्यात अशा प्रकारची वैयक्तिक विमान तुम्हांला पाहायला मिळणार आहे. 

या विमानाचे किंमत १ लाख ९७ हजार डॉलर असून आता तरी सामान्य माणसाला परवडणारे हे विमान नाही. 

पण पाहा तुम्ही याचा जबरदस्त व्हिडिओ... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.