बराक ओबामांकडून बेघरांसाठी मेजवानीचे आयोजन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कुटुंबाने अमेरिकेतील बेघर कुटुंबांना मेजनवानी दिली .वॉशिंगटन डीसी इथं थँक्स गिव्हिंग फेस्टच्या निमित्ताने या मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Updated: Nov 27, 2015, 11:40 AM IST
बराक ओबामांकडून बेघरांसाठी मेजवानीचे आयोजन title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कुटुंबाने अमेरिकेतील बेघर कुटुंबांना मेजनवानी दिली .वॉशिंगटन डीसी इथं थँक्स गिव्हिंग फेस्टच्या निमित्ताने या मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी बराक ओबामा यांनी बेघर कुटुंबातील सदस्यांना अग्राहाने जेवण वाढलं. वॉशिंगटनमधील लुक्स मेथॉडिस्ट चर्च इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

 या चर्चच्या माध्यमातून बेघर कुटुंबांना मदत दिली जाते. या मेजवानीला बराक ओबामा यांची  पत्नी मिशेल,मुली मालिया, साशा  आणि सासू मारिया हे उपस्थित होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.