व्हिडिओत पाहा : कसे लहान कुत्राच्या पिल्लाने अस्वलांना पळविले?

तुम्ही कधी कुत्र्याच्या पिल्लाला तीन तीन अस्वलांच्या मागे लागून त्यांना सळो की पळो करताना पाहिलं आहे. पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायला पाहिजे. 

Updated: Oct 5, 2015, 06:26 PM IST
व्हिडिओत पाहा : कसे लहान कुत्राच्या पिल्लाने अस्वलांना पळविले? title=

मुंबई : तुम्ही कधी कुत्र्याच्या पिल्लाला तीन तीन अस्वलांच्या मागे लागून त्यांना सळो की पळो करताना पाहिलं आहे. पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायला पाहिजे. 

व्हिडिओत कॅलिफोर्नियातील मोन्रोविया भागातील एक छोटा बुलडॉग आपल्या घरातून तीन अस्वलांना हकलतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार मालकाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कुत्र्याने आपल्या बहादुरीने अस्वलांनना सळो की पळो करू सोडले होते. या छोट्या अस्वलांची आई बाल्कनीत होती ती या कॅमेऱ्यात आली नाही. 

अस्वलांशी लढणाऱ्या या छोट्या बुलडॉगचं नाव आहे जूल्स आहे. ९ किलो वजनाचा जूल्स याने दोन अस्वलांवर झडप घेतली आणि त्याला पळण्यासाठी भाग पाडले. 

पाहा हा जबरदस्त व्हिडिओ... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.