SHOCKING व्हिडिओ : आपल्या जीवाची अशी भीक मागत होता गद्दाफी...

लिबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मार गद्दाफी याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. 

Updated: Feb 6, 2016, 06:44 PM IST
SHOCKING व्हिडिओ : आपल्या जीवाची अशी भीक मागत होता गद्दाफी...  title=

त्रिपोली : लिबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मार गद्दाफी याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. 

या नव्या व्हिडिओमध्ये रक्ताने माखलेला गद्दाफी आपल्या जीवाची भीक मागताना दिसत आहे. गद्दाफीला पकडल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सैनिकांपैकी एकानं आपल्या मोबाईलमध्ये काढलेला हा व्हिडिओ आहे. 

लिबियाच्या विद्रोहिंनी २० ऑक्टोबर २०११ रोजी गद्दाफीला पकडलं होतं. गद्दाफीनं लिबियावर १९६९ पासून २०११ पर्यंत राज्य केलं.