चित्तथरारक व्हिडीओ : मगरीवर बिबट्याचा हल्ला

 यू ट्यूबवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, हा व्हिडीओ नॅशनल जिओग्राफिकचा असल्याचं दिसतंय, या व्हिडीओत मगर आणि बिबट्यामध्ये सामना आहे. 

Updated: Nov 24, 2014, 03:07 PM IST
चित्तथरारक व्हिडीओ : मगरीवर बिबट्याचा हल्ला title=

ब्राझिल:  यू ट्यूबवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, हा व्हिडीओ नॅशनल जिओग्राफिकचा असल्याचं दिसतंय, या व्हिडीओत मगर आणि बिबट्यामध्ये सामना आहे. 

नदीकाठी वाळूवर मगरीचा उन्हात आराम सुरू असतांना, बिबट्या तिच्यावर हल्लाबोल करतो, मगरीवरचा हा सावध हल्ला पाहण्यासारखा आहे.

हा व्हिडीओ ब्राझिलमध्ये क्यूबा नदीकिनारी काढण्यात आला आहे, ज्या बिबट्यानं मगरीला मारलंय, तो फक्त सात वर्षांचा आहे, तसेच तो एका डोळ्याने पाहू शकत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.