लज्जास्पद : शॉवरखाली अंघोळ करणाऱ्या महिलांचे छुप्या कॅमऱ्याने शुटिंग

 दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये एक धक्कादायक आणि अत्यंत लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे. अमेरिकेच्या एका वेबसाइटने अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. 

Updated: Aug 17, 2015, 05:06 PM IST
लज्जास्पद : शॉवरखाली अंघोळ करणाऱ्या महिलांचे छुप्या कॅमऱ्याने शुटिंग  title=

सेऊल :  दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये एक धक्कादायक आणि अत्यंत लज्जास्पद प्रकरण समोर आले आहे. अमेरिकेच्या एका वेबसाइटने अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. 

दक्षिण कोरियाच्या सेऊलमध्ये एक वॉटर पार्कमध्ये तरूणी आणि महिलांच्या अंघोळीच्या ठिकाणी छुपे कॅमेरे लावून व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 

Screen Shot 2015-08-17 at 2.04.08 PM

शॉवर खाली अंघोळ करणाऱ्या महिला आतापर्यंत या प्रकारापासून अनभिज्ञ होत्या की त्यांच्या खासगी आयुष्याला असे इंटरनेटवर खुले केले जात आहे. इंटरनेटवर टाकण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले की अनेक महिला शॉवर खाली अंघोळ करत आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.