मोलकरणीने मालकासोबत काय केलं पाहा, व्हिडीओ व्हायरल

 घरात काम करणाऱ्या मोलकरणीने मालकासोबत असं काही कृत्य केलं की, ते पाहून तुमचंही डोक चक्रावणार आहे.

Updated: Apr 28, 2016, 04:59 PM IST

दुबई : घरात काम करणाऱ्या मोलकरणीने मालकासोबत असं काही कृत्य केलं की, ते पाहून तुमचंही डोक चक्रावणार आहे. 

या मालकाच्या घरात लावलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली, आणि हा व्हिडीओ समोर आला.

मालकाने या मोलकरणीला ऑरेन्ज ज्यूस बनवायला सांगितला होता, यात या मोलकरणीने स्वत:चं युरिन मिक्स केलं, सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे, यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतोय.