VIDEO - पॅरिस हल्लाच्या थरकाप उडविणारे सीसीटीव्ही फुटेज

मुुंबईत २६/११ ला झालेल्या हल्ल्या प्रमाणे पॅरिसमध्ये १३/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थरकाप उडविणारा व्हिडिओ सध्या यू ट्यूब या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होत आहे. 

Updated: Nov 20, 2015, 09:48 PM IST

पॅरिस : मुुंबईत २६/११ ला झालेल्या हल्ल्या प्रमाणे पॅरिसमध्ये १३/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थरकाप उडविणारा व्हिडिओ सध्या यू ट्यूब या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होत आहे. 

हा हल्ला एका हॉटेलवर करण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये बार टेंडर आणि ग्राहक बसले आहे. अचानक एक माथेफिरू या बारवर अंदाधुंद गोळीबार करतो. या गोळीबारानंतर बारमधील ग्राहकांची काय हालत होते. याचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 

पाहा हा थरकाप उडविणारा व्हिडिओ... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.