पॅरिस हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Nov 15, 2015, 10:39 AM IST
पॅरिस हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल title=

पॅरिस : फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली

विविध सहा ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात  १२८ जण ठार झाले तर जवळपास २०० जण जखमी झालेत.

यातील ८०  जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे.

पाहा हल्लानंतरचा व्हिडीओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.