रॉयल गुड न्यूज: प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न

प्रिन्स विल्यम आणि 'डचेस ऑफ केम्ब्रिज' केट मिडलटन यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानं ब्रिटीश राजघराण्यात पुन्हा पाळणा हलला आहे.

Updated: May 2, 2015, 05:30 PM IST
रॉयल गुड न्यूज: प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न title=

लंडन: प्रिन्स विल्यम आणि 'डचेस ऑफ केम्ब्रिज' केट मिडलटन यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानं ब्रिटीश राजघराण्यात पुन्हा पाळणा हलला आहे.

पॅडिंग्टन इथल्या सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये केट यांनी शनिवारी सकाळी मुलीला जन्म दिला. 
किंगस्टन पॅलेसतर्फे हे वृत्त घोषित करण्यात आले. यापूर्वी २२ जुलै २०१३ रोजी याच रुग्णालयात प्रिन्स जॉर्ज याचा जन्म झाला होता. 

— Kensington Palace (@KensingtonRoyal) May 2, 2015

Her Royal Highness and her child are both doing well.

— Kensington Palace (@KensingtonRoyal) May 2, 2015

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.