अमेरिकेत पुन्हा बेछूट गोळीबार, २ ठार

अमेरिकेत गुरूद्वारामध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना न्यू यॉर्क येथील प्रसिद्ध एम्पा्यर स्टे ट इमारतीबाहेर एका अज्ञाताने बेछुट गोळीबार केल्यागची खळबळजनक घटना घडली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 24, 2012, 08:34 PM IST

www.24taas.com, न्यूब यॉर्क
अमेरिकेत गुरूद्वारामध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना न्यू यॉर्क येथील प्रसिद्ध एम्पा्यर स्टे ट इमारतीबाहेर एका अज्ञाताने बेछुट गोळीबार केल्यागची खळबळजनक घटना घडली. यात हल्लेसखोरासह २ जणांचा मृत्यूम झाल्याजची माहिती समोर आली आहे. गोळीबारात १० जण जखमी झाले असून त्यांूना जवळच्याे रुग्णाेलयात दाखल करण्या त आले आहे.
स्थानिक वेळेनुसार आज सकाळीच हा प्रकार घडला. एका अज्ञाताने अचानक इमारतीबाहेर गोळीबार सुरु केला. त्यायत अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी चकमकीत हल्लेलखोरालाही ठार केले. परंतु, हा दहशतवादी हल्ला नव्हीता, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची `एफबीआय`कडूनही चौकशी सुरु करण्यारत आली आहे.
एम्पाशयर स्टेवट इमारतीबाहेर काही कर्मचाऱ्यांमध्ये. वाद झाला. त्या‍तून हा गोळीबाराचा प्रकार घडला. या इमारतीत कार्यालय असलेल्या‍ एका कंपनीचे हे कर्मचारी आहेत. गोळीबाराचा दहशतवादाशी कोणताही संबंध नाही.
हल्ले्खोर हातात एक ब्रिफकेस घेऊन आला होता. सुटाबुटात आलेल्याश या व्य क्तीने अचानक गोळीबार सुरु केला. एका जणाच्याी डोक्यायत त्यातने गोळी झाडली. ही व्यटक्ती खाली पडल्या नंतर त्या ने आणखी एक गोळी झाडली.