पोलिसमामांचे गाडी चालविताना गाणे झाले व्हायरल

 अमेरिकेत एक पोलिस अधिकारी गाडी चालवत असताना त्या गाडीत सुरू असलेल्या गाण्यासोबत साभिनय गाणे म्हणत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालतो आहे. 

Updated: Jan 20, 2015, 04:40 PM IST
पोलिसमामांचे गाडी चालविताना गाणे झाले व्हायरल title=

लॉस एंजेलिस :  अमेरिकेत एक पोलिस अधिकारी गाडी चालवत असताना त्या गाडीत सुरू असलेल्या गाण्यासोबत साभिनय गाणे म्हणत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालतो आहे. 

टेलर स्विप्टचे 'शेक इट ऑफ' हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. पण या व्हिडिओनंतर आता आणखी प्रसिद्ध होत आहे. हा व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल झाला असून त्याला १ कोटी २५ लाख जणांनी पाहिला आहे. 

पाहा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.