... जेव्हा दोन बकऱ्यांना गिळून घेतले एका अजगरने... पाहा व्हिडिओ...

अजगरने दोन बकऱ्यांना गिळल्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे.

Updated: Jan 11, 2016, 05:30 PM IST
... जेव्हा दोन बकऱ्यांना गिळून घेतले एका अजगरने... पाहा व्हिडिओ...  title=

नवी दिल्ली :  सोशल मीडियावर सध्या अजगरने दोन बकऱ्यांना गिळल्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे.

या व्हिडिओत अजगरने दोन बकऱ्यांना गिळून रस्त्यावर पडला आहे.

या व्हिडिओला लोकांनी सोशल मीडियावर खूप शेअर केलं आहे. 

पाहा संपूर्ण व्हिडिओ.... व्हिडिओ लोड व्हायला जरा वेळ लागेल

 

 

Posted by Sandesh on Sunday, January 10, 2016