जमिनीपासून 2700 फूट उंचीवर गरूडाचा रेकॉर्ड

आता एक आश्चर्यजनक बातमी... जमिनीपासून 2 हजार 700 फूट उंच जगातील सर्वात उंच बिल्डींग असलेल्या बुर्ज खलिफावरून सोडण्यात आलेल्या दरशेन नावाच्या गरुडानं एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. या गरुडानं बुर्ज खलिफाच्या छतावरून उडी घेत सर्वात उंच बर्ड फ्लाईटचा रेकॉर्ड केलाय. 

BGR | Updated: Mar 17, 2015, 11:16 PM IST
जमिनीपासून 2700 फूट उंचीवर गरूडाचा रेकॉर्ड title=

दुबई : आता एक आश्चर्यजनक बातमी... जमिनीपासून 2 हजार 700 फूट उंच जगातील सर्वात उंच बिल्डींग असलेल्या बुर्ज खलिफावरून सोडण्यात आलेल्या दरशेन नावाच्या गरुडानं एक वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. या गरुडानं बुर्ज खलिफाच्या छतावरून उडी घेत सर्वात उंच बर्ड फ्लाईटचा रेकॉर्ड केलाय. 

बुर्ज खलिफाच्या टॉप फ्लोअरवरून सोडल्यानंतर 90 सेकंदांच्या आतच या गरुडानं 2700 फूट खाली जमिनीवर आपल्या ट्रेनरला शोधून काढलं. गरुडाच्या पाठीवर बांधलेल्या कॅमे-यात रेकॉर्ड झालेल्या दृष्यातून हे स्पष्ट झालंय की, या गरुडाची नजर दुर्बिणीपेक्षाही तीक्ष्ण आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.