राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बाहेरून पाठिंबा – प्रफुल्ल पटेल

राज्यात स्थीर सरकार असावी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारशी बोलताना ही माहिती दिली. 

Updated: Oct 19, 2014, 03:20 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बाहेरून पाठिंबा – प्रफुल्ल पटेल  title=

नवी दिल्ली : राज्यात स्थीर सरकार असावी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारशी बोलताना ही माहिती दिली. 

शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी तर नाही ना, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांमागील घोटाळ्यांचा ससेमिरा टाळण्यासाठी ही खेळी केली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.