बीडीडी चाळीत आग

मुंबईतल्या बीडीडी चाळ परीसरात रात्री उशिरा आग लागण्याची घटना घडली. दोन दुकानांना आग लागली.

Updated: Jun 20, 2012, 09:23 AM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या बीडीडी चाळ परीसरात रात्री उशिरा आग लागण्याची घटना घडली. दोन दुकानांना आग लागली.

सुदैवानं या आगीत कुणीही जखमी झालं नाही. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किट वा इतर कुठल्या कारणामुळं आग लागली याचा तपास सुरु आहे. दुकानांना आग लागताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

व्हिडिओ पाहा...

[jwplayer mediaid="124010"]