पाहा २०१६ मधील सुट्या, सात सुट्या सोमवारी

२०१६  हे वर्ष नोकरदार वर्गासाठी थोडी खुशी थोडा गम असे असणार आहे. २०१६ च्या दिनदर्शिकेवर एक नजर टाकली तर लॉग्न विकेंडची मोठी यादी बघयाला मिळते. येत्या वर्षात तब्बल ७ लॉन्ग विेंकेड आहेत, पण चार सार्वजनिक सुट्या रविवारी आल्यात.

Updated: Dec 8, 2015, 05:03 PM IST
पाहा २०१६ मधील सुट्या, सात सुट्या सोमवारी title=

मुंबई : २०१६  हे वर्ष नोकरदार वर्गासाठी थोडी खुशी थोडा गम असे असणार आहे. २०१६ च्या दिनदर्शिकेवर एक नजर टाकली तर लॉग्न विकेंडची मोठी यादी बघयाला मिळते. येत्या वर्षात तब्बल ७ लॉन्ग विेंकेड आहेत, पण चार सार्वजनिक सुट्या रविवारी आल्यात.

नव्या वर्षात २०१६ मध्ये होळी आणि गुड फ्रायडे, डॉ. आंबेडकर जयंती आणि श्रीरामनवमी, दसरा आणि मोहरम या सुट्या रविवारला जोडून आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना लागून सुटी घेऊन एन्जॉय करता येऊ शकतो.

२०१६ मधील सोमवारच्या सुट्या
७ मार्च, सोमवार - महाशिवरात्री
१५ आॅगस्ट, सोमवार- स्वातंत्र्य दिन
५ सप्टेंबर, सोमवार - श्री गणेश चतुर्थी
१२ सप्टेंबर, सोमवार - बकरी ईद
३१ आॅक्टोबर, सोमवार - दीपावली, बलिप्रतिपदा
१४ नोव्हेंबर, सोमवार - गुरूनानक जयंती
१२ डिसेंबर, सोमवार - ईद-ए-मिलाद

अन्य सार्वजनिक सुट्या
२६ जानेवारी, मंगळवार - प्रजासत्ताक दिन
२४ मार्च, गुरुवार - होळी - धूलीवंदन
१४ एप्रिल, गुरुवार - डॉ. आंबेडकर जयंती
१ मे, रविवार - महाराष्ट्र दिन
१७ आॅगस्ट, बुधवार - मोहरम
१२ आॅक्टोबर, बुधवार - मोहरम
१९ फेब्रुवारी, शुक्रवार  - छ. श्री शिवाजी महाराज जयंती
२५ मार्च, शुक्रवार  - गुड फ्रायडे
१५ एप्रिल, शुक्रवार - श्री रामनवमी
२१ मे, शनिवार - बुद्ध पौर्णिमा
 २ आॅक्टोबर, रविवार - महात्मा गांधी जयंती
३० आॅक्टोबर, रविवार - दीपावली - लक्ष्मीपूजन 
 ८ एप्रिल, शुक्रवार - गुढीपाडवा
 १९ एप्रिल, मंगळवार - श्री महावीर जयंती
६ जुलै, बुधवार - रमज़ान ईद
११ आॅक्टोबर, मंगळवार - दसरा - विजया दशमी 
२५ डिसेंबर, रविवार - ख्रिसमस - नाताळ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.