कोणाला मिळाले कोणते मंत्रालय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी आज शपथ घेतलीय. मधुकर पिचड, दिलीप सोपल, शशिकांत शिंदे या तिंघानी कॅबीनिट मंत्र्यांची शपथ घेतली असून सुरेश धस, उदय सामंत आणि संजय सावकारे यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलीय. नव्या मंत्र्यांना कोणते खाते देण्यात आले.....

प्रशांत जाधव | Updated: Jun 11, 2013, 04:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी आज शपथ घेतलीय. मधुकर पिचड, दिलीप सोपल, शशिकांत शिंदे या तिंघानी कॅबीनिट मंत्र्यांची शपथ घेतली असून सुरेश धस, उदय सामंत आणि संजय सावकारे यांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आलीय.
नव्या मंत्र्यांना कोणते खाते देण्यात आले.....
कॅबिनेट मंत्री -
मधुकर पिचड – आदिवासी विकास मंत्री
दिलीप गंगाधर सोपल – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
शशिकांत शिंदे – जलसंपदा (कृष्णा खोरे)

कॅबिनेट मंत्री -
सुरेश रामचंद्र धस – महसूल, मदत आणि पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, जलसंधारण, रोजगार हमी योजना
उदय रविंद्र सामंत – शहर विकास, वने, बंदरे, खार जमीन, क्रीडा आणि युवा, माजी सैनिक कल्याण, न्याय आणि विधी, मासेमारी आणि मराठी भाषा
संजय वामन सावकारे – कृषी, पशू पालन, डेअरी, रोजगार आणि स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती, अनुसूचित जाती - जमाती आणि इतर मागसवर्गीय
सचिन अहीर – बांधकाम, झोपडपट्टी विकास, घरे दुरूस्ती आणि पुनर्बांधणी, युएलसी, उद्योग, खाण, वाहतूक, पर्यावरण, संसदीय कामकाज

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.