बेस्ट बसखाली पाच वर्षांच्या चिमुरडीनं गमावला जीव

मुंबईत बेस्ट बसच्या धडकेत पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. 

Updated: Nov 21, 2015, 11:49 PM IST
बेस्ट बसखाली पाच वर्षांच्या चिमुरडीनं गमावला जीव title=

मुंबई : मुंबईत बेस्ट बसच्या धडकेत पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. 

कुर्ला भागातल्या सांताक्रूझ-चेंबूर लिंकरोडच्या ब्रिजखाली, ही दुर्घटना घडली.

त्यामुळे संतप्त झालेल्या जमावानं खासगी बसेसची तोडफोड केली. 

सांताक्रूझ-चेंबूर लिंकरोड अरुंद आहे. या रस्त्यावरुन मोठ्या गाड्यांच्या वाहतुकीला मनाई करण्यात यावी, अशी स्थानिकांची अनेक दिवसांची मागणी आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.